MPSC भरती २०२० #MPSC Civil Judge Recruitment 2020 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खबरकट्टा / नौकरीकट्टा :

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन विधी पदवीधर, वकील, अॅटनी किंवा अधिवक्ता, सेवा कर्मचारी पदांच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२० आहे.
 • पदाचे नाव – नवीन विधी पदवीधर, वकील, अॅटनी किंवा अधिवक्ता, सेवा कर्मचारी
 • पद संख्या – ७४ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • फीस –
  • अमागास प्रवर्ग – रु. ३७४/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग रु. २७४/-
 • अर्ज सूर होण्याची तारीख – ३ जानेवारी २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – 
 • www.mpsc.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
नवीन विधी पदवीधर७४
वकील, अटनी किंवा अधिवक्ता
सेवा कर्मचारी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
 PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा