नामदार जयंत पाटील उद्या चंद्रपुरात : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक व आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी सदिच्छा भेट ! #jayantpatil #kishorjorgewar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नामदार जयंत पाटील उद्या चंद्रपुरात : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक व आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी सदिच्छा भेट ! #jayantpatil #kishorjorgewar

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर – 
महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य मुबंई यांचा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदाच्या रिक्त नियुक्ती संदर्भात जिल्ह्यातील प्रमुख नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सोबत शासकीय विश्राम येथे रविवार दिनांक 2 फेब्रुवारीला 2020 चर्चा होणार आहे.

नियोजित कार्यक्रम सकाळी 10.00 ते 12.00वाजता शासकीय विश्रामगृह येथे चंद्रपूर शहराची पदाधिकारी यांची बैठक, आणि दू.1.00 ते 4.00 ग्रामीण भागातील विधानसभा निह्याय मुख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी व नेते, युवक, महिला, जेष्ठ मान्यवर ,अल्पसंख्याक मागास सेल, ओबीसी सेल, विद्यार्थी, किसन सेल,सेवादल,यांच्या सर्व पदाधिकारी सोबत चर्चा, दु.4.00वाजता पत्रकार परिषद, सायं 5 वा. मा. अा.किशोर जोरगेवर यांच्या घरी सदिच्छा भेट, 6 वा. नागपुर ला रवाना.