चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षांचे आज पदग्रहण #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षांचे आज पदग्रहण #chandrapur

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर : 


जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठी संध्या गुरूनुले यांची निवड अध्यक्षपदी झाली आहे. त्यांनी पदभार सांभाळला आहे. मात्र अद्याप पदग्रहण सोहळा झाला नव्हता.आज  १३ जानेवारी रोजी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा होणार आहे. गुरूनुले यांनी अध्यक्षपदी विराजमान होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याला सलग पाच वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत हे विशेष.