अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :थोडक्यात -


चंद्रपूरच्या पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावात आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. रामन्नी देवलोहट (55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 


जागली करून शेतातून सकाळी 6 वाजता परत येत असताना रस्त्यात रामन्नी देवलोहट यांच्या अंगावर विज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.