खबरकट्टा / थोडक्यात :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजी नाट्यामुळे धक्के बसत आहेत. काल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राजीनामा देण्याच्यातयारीत असल्याचे वृत्त सर्वत्र होते आता मित्रपक्ष काँग्रेसचा एक आमदार राजीनामा खिशात घेऊन फिरत आहे. जालन्यातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल मंत्रीपद न मिळाल्याने राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यांनी शनिवारी 'विश्वासू' कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर 'आमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भातील निर्णय आपण कार्यकर्त्यांवर सोपविल्या'चे जाहीर केले.
हेही वाचा :'मतदान विधी पत्रिका' : गडचांदुरात उमेदवाराचे निमंत्रणपत्रक ठरलेय चर्चेचा विषय..! : गडचांदुर निवडणूक विशेष भाग : 3
क्लिक करा : श्रुती गाडेकर विद्यार्थिनीची 'परीक्षा पे चर्चा' या भारत सरकारच्या कार्यक्रमात निवड #parikshapecharcha