प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मंजुरी : वाचा मंत्री व त्यांचे खाते - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मंजुरी : वाचा मंत्री व त्यांचे खाते

Share This
  • अखेर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर    
  • उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,
  • अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन

खबरकट्टा / महाराष्ट्र : 


अनेक दिवसांचा गोंधळ संपला; महत्त्वाची मंजुरी :
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे विस्तारित खातेवाटप होत नव्हते. अखेर खातेवाटपाची यादी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. या प्रस्तावित केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच अधिकृत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खातेवाटपावरुन तिन्ही पक्षांचे अनेक आमदार नाराज झाले आहेत.



शिवसेना :

  • एकनाथ शिंदे-  नगरविकास
  • सुभाष देसाई - उद्योग
  • संजय राठोड - वनमंत्री
  • अनिल परब -परीवहन
  • उदय सामंत, उच्च तंत्र शिक्षण
  • आदित्य ठाकरे - पर्यावरण
  • दादा भुसे - कृषी मंत्रालय
  • गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
  • संदिपान भुमरे- रोजगार हमी
  • शंकर गडाख- जलसंधारण




राष्ट्रवादी काँग्रेस :

  • अजित पवार -अर्थ मंत्री
  • अनिल देशमुख - गृह मंत्री
  • छगन भुजबळ - अन्न नागरी पुरवठा
  • जयंत पाटील- जलसंपदा
  • धनंजय मुंडे, सामाजिक न्याय
  • दिलीप वळसे पाटील- उत्पादन शुल्क
  • नवाब मलिक - अल्पसंख्यांक मंत्रालय
  • बाळासाहेब पाटील - सहकार
  • जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
  • हसन मुश्रीफ- ग्रामविकास
  • राजेश टोपे- आरोग्य
  • राजेंद्र शिंगणे- अन्न व औषध 




काँग्रेस :

  • बाळासाहेब थोरात -महसूल
  • अशोक चव्हाण -सार्वजनिक बांधकाम
  • नितिन राऊत - ऊर्जा
  • वर्षा गायकवाड -शालेय शिक्षण
  • के.सी पाडवी -आदिवासी विकास
  • अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
  • विजय वडेट्टीवार - मदत आणि पुनर्वसन खार जमीन
  • यशोमती ठाकूर - महिला बालविकास
  • अस्लम शेख - बंदर विकार,वस्त्रउद्योग आणि मत्स संवर्धन
  • सुनिल केदार- दुग्ध विकास आणि पशु संवर्धन


हे राज्य मंत्री :

  • शंभूराज देसाई - गृहराज्यमंत्री(ग्रामीण)
  • अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास
  • बच्चू कडू - जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार 
  • सतेज पाटील - गृह राज्यमंत्री(शहर)
  • विश्वजित कदम - कृषी आणि सहकार
  • राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध 
  • अदिती तटकरे - उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री  
  • दत्ता भरणे - जलसंधारण, सामान्य प्रशासन 
  • संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
  • प्राजक्त तनपुरे - राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण