खबरकट्टा / चंद्रपूर :
नुकतच गणतंत्र दिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी चे युवा नेते राजेश कोमल्ला यांच्या नेतृत्वात चंद्रपुर महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर येथील नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाने नागरिकांनी समाधान व्यक्त केल.यावेळी ज्ञानेश्वर बंसोड, राजेश ठाकुर, अखिलेश रविदास, महेश साहु, शिशुपाल जटुमाल, रमेश बलराम, रजत यादव, प्रविन तलरवार, आशिष मेश्राम यांची उपस्थिति होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज ठाकरे, लिलाधर गोस्वामी, अर्जुन कूसरे, नेत्राम हिरवानी, राज निर्मलकर, राजु भाऊ पेंटर, त्रिलोचन देवांगन, ज्योती साहु, यशवंती नीर्मलकर, विनीता भोयर यांनी अथक परिश्रम घेतले.