गडचांदूर नगरपरिषद निवडणूक मतदानाला सुरुवात : वाचा प्रभागनिहाय कोणत्या उमेदवारांमध्ये होत आहे थेट लढत : सर्व 8 प्रभाग #gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर नगरपरिषद निवडणूक मतदानाला सुरुवात : वाचा प्रभागनिहाय कोणत्या उमेदवारांमध्ये होत आहे थेट लढत : सर्व 8 प्रभाग #gadchandur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -


आज दिनांक 9 जानेवारी 2019 ला होत असलेल्या गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून प्रभागनिहाय कोणकोणत्या उमेदवारांत होईल लढत याबद्दल आढावा..!

प्रभाग १:
श्री. रामसेवक मोरे (भाजपा) विरुद्ध शेख अहमद (काँग्रेस) विरुद्ध चरणदास मेश्राम (अपक्ष) 

सौ. निताताई क्षिरसागर(भाजपा) विरुद्ध अर्चना मोरे (शिवसेना)  विरुद्ध अर्चना वांढरे (काँग्रेस)

प्रभाग २:
श्री. अरविंद डोहे(भाजपा) विरुद्ध प्रवीण काकडे (संभाजी ब्रिगेड) विरुद्ध आकाश वराटे (राष्ट्रवादी) 

सौ.मंदा कटिकर (भाजपा) विरुद्ध सौ.सुरेखा आपटे(शेतकरी संघटना) विरुद्ध जयश्री ताकसांडे (काँग्रेस)

प्रभाग ३:
धनंजय छाजेड (शिवेसना) विरुद्ध निलेश ताजने(भाजपा) विक्रम येरणे (काँग्रेस) विरुद्ध विरुद्ध शैलेश विरुटकर (अपक्ष)

सौ.कल्पना निमजे विरुद्ध सिमा वरारकर (शे.संघटना) विरुद्ध शितल धोटे (भाजपा)

प्रभाग ४: 
शरद जोगी(राष्ट्रवादी) विरुद्ध ताराचंद पाचभाई (शे.संघटना) विरुद्ध संदीप शेरकी (भाजपा)

 किरण खंडाळे(भाजपा) विरुद्ध आश्विनी कांबळे (कांग्रेस) विरुद्ध दीपा मानकर (शिवसेना)

प्रभाग ५:
दोन्ही जागांवर शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट लढत.

प्रभाग ६:
विरुद्ध चेतन शेंडे (काँग्रेस) विरुद्ध सचिन गुरनुले (अपक्ष) सरवर शेख (शिवसेना) 
सौ. मीनाक्षी एकरे (कांग्रेस) विरुद्ध सौ. विमलाताई बोर्डे (शे.संघटना)


प्रभाग ७:
शेतकरी संघटना विरुद्ध राहुल उमरे (काँग्रेस) विरुद्ध श्रीकांत घोरपडे (शेतकरी संघटना)

शेख मेहर रफीक (राष्ट्रवादी) विरुद्ध रजिता सुल्ताना शेख खाजा(शेतकरी संघटना)

प्रभाग ८:
शंकर आपुरकर (भाजपा) विरुद्ध सागर ठाकुरवार (शिवसेना) विरुद्ध सतीश बेतावार (काँग्रेस)

सौ.वैशाली बोनगीरवार (काँग्रेस) विरुद्ध सौ.किरण अहिरकर (शिवसेना) 

सौ. माया मेश्राम (काँग्रेस) विरुद्ध कोडापे(शिवसेना) विरुद्ध संगीता आत्राम (भाजपा)