वाघाच्या हमल्यात महिला ठार #Tigerattack #tigermaharastra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघाच्या हमल्यात महिला ठार #Tigerattack #tigermaharastra

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड - थोडक्यात



आज दिनांक २४/१२/२०१९ ला ४.३० वाजता नागभीड तालुक्यातील मिंडाळा गावाला लागुन असलेल्या स्मशानभुमी जवळील शेतात वाघाच्या हल्ल्यात सौ.सत्यभामा हरीजी चौधरी यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

परिसरात वाघाच्या भीतीचे सावट असून, अनेक महिला शेतमजूर कामावर जाण्यास भीत आहेत.