हे आहेत महाविकास आघाडीचे सर्व मंत्री ! #ministersofmaharastra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हे आहेत महाविकास आघाडीचे सर्व मंत्री ! #ministersofmaharastra

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :


राष्ट्रवादीचे मंत्री :-

अजित पवार (उपमुख्यमंत्री)  – बारामती (पुणे)
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे)
धनंजय मुंडे – परळी (बीड)
अनिल देशमुख  – काटोल (नागपूर)
हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर)
राजेंद्र शिंगणे  – सिंदखेड राजा (बुलडाणा)
नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई)
राजेश टोपे – उदगीर (लातूर)
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे)
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा)
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे)
आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी 

शिवसेनेचे मंत्री

संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ)
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव)
दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक)
संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद)
अनिल परब – मुंबई (विधानपरिषद)
उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी)
आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई)
शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद)
शंभराजे देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा)
बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती)
राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर)


काँग्रेसचे मंत्री

अशोक चव्हाण – भोकर (नांदेड)
के सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)
विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
अमित देशमुख– लातूर शहर (लातूर)
सुनिल केदार – सावनेर (नागपूर)
यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)
अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद)
डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

नवनियुक्त सर्व मंत्री महोदयांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा💐💐💐