"श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी" #dambarrier - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी" #dambarrier

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


नोकरी( खुर्द ) येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची  निर्मिती करण्यात आली.  "टाकाऊ पासून टिकाऊ" या म्हणीला अनुसरून शेतकरी लोकांकडील तरुण मंडळी यांनी खताच्या व सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या गोळा करून बंधारा तयार करण्यात आला.

"बंध्याऱ्यांचे महत्व म्हणजे पावसाळ्या नंतर वाहून जाणारे पाणी अडविले जावे आणि त्याचा वापर जनावरांना पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी  होऊ शकतो तसेच हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे आसपासच्या भागातील विहिरीचे पाणीहि वाढेल वनराई बंध्यार्याला कोणत्याही प्रकारची देखरेख,डागडुजी व दुरुस्ती करावी लागत नाही.


हा वनराई बंधारा बांधण्यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री.नितीन धोबे, अंबुजा सिमेंट फाऊंडेशन ऊपरवाही प्रक्षेत्र अधिकारी श्री.सचिन आसुटकर,नोकरी चे कृषी मित्र श्री.देवराव ढोले,मानोली कृषी मित्र संदीप गुरनुले, श्री.वामन तुरानकर उपसरपंच ग्राम प नोकरी, महादेव नैताम,रामा पेंदोर,बारिकराव येरमे, करनुजी आदे माजी पो.पाटिल,मारुती साळवे,मंगेश शेंडे,रमेश साळवे,पिसाराम कुळमेथे,दिलीप राऊत,वासुदेव मळावी, महादेव ठाकरे,देविदास साळवे,सीताराम बतकी,निलेश ढोले,राजेंद्र वंदनवार, साहेबराव ख,शेखु गेडाम,रमेश साळवे