ठाकरे सरकार च्या दहा मोठ्या घोषणा ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ठाकरे सरकार च्या दहा मोठ्या घोषणा !

Share This
खबरकट्टा / थोडक्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तीन मोठ्या घोषणा केल्या. 

1) महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा : शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल.


2) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. 


3) तसेच गोरगरिबांना 10 रुपयांत शिवभोजन देण्याचीही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. सुरूवातीला राज्यात शिवभोजन योजनेची 50 केंद्रे सुरू करणार.
4)कोणत्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती देणार नाही. नादुरुस्त कालव्यांची काम पूर्ण करून सिंचन प्रकल्प पूर्ण करणार. 


5)धान उत्पादक शेतकऱ्यांना 2700रुपये मिळणार.500रुपये प्रति क्विंटल भाव वाढ.6) पूर्व विदर्भात जमशेदपूर भिलाई सारखा स्टील प्लांट उभारणार.7) आदिवासी बांधवांसाठी लोकसंख्येच्या आधारे तरतूद करणार. 8)समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार. 9)समृद्धी महामार्गाच्या बाजूला कृषी समृद्धी केंद्र उभारणार. 10)यवतमाळ जिल्ह्याला 253 कोटींची मदत.