खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील 15 पंचायत समिती सभापती उर्वरित अडीच वर्षीय आरक्षण आज दिनांक 16 डिसेंबर 2019 ला सोडतीनुसार जाहीर करण्यात आले असून, तालुकानिहाय पुढीलप्रमाणे..
अनुसूचित जाती - वरोरा,
अनुसूचित जाती महिला - चंद्रपुर
अनुसूचित जमाती- पोंभुर्णा
अनुसूचित जमाती महिला - कोरपना, भद्रावती
नामप्र- मूल, चिमूर
नामप्र महिला - जिवती, सिंदेवाही
सर्वसाधारण - सावली, नागभीड, ब्रम्हपुरी
सर्वसाधारण महिला- गोंडपीपरी, राजुरा, बल्लारपूर