थोडक्यात : रामलीला मैदानात मोदी म्हणाले ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थोडक्यात : रामलीला मैदानात मोदी म्हणाले !

Share This
खबरकट्टा / थोडक्यात -
- पाकिस्तानातून आलेल्या दलितांना न्याय 
- कुणाचंही नागरिकत्व काढलं जाणार नाही
- मोदींना मानू नका गांधींना तरी माना
- काही लोक गांधी आडनावाचा फायदा घेतात
- नागरिकत्व सुधारणा कायदा देशाच्या सन्मानासाठी
- पाकिस्तानात जबरदस्ती करून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न
- खोटं बोलायच्या आधी गरिबांचा विचार करा.
- 2014 पासून आतापर्यंत नागरिकत्व कायद्यावर चर्चा नाही.
दिल्लीकरांना आता खोटी आश्वासनं मिळणार नाहीत : 

दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले..
- पोलीस कोणाचे शत्रू नसतात.
- पोलीसांचा सन्मान झालाच पाहिजे.
- भारताच्या उज्वल भविष्यासाठी नागरिकत्व विधेयक
- अर्बन नक्षली लोकांकडून अफवा पसरवण्याचे काम
- भारतीय मातीतल्या मुस्लिमांना कायद्याची भीती नाही.

माझा पुतळा जाळा पण गरिबाची रिक्षा जाळू नका- मोदी

रामलीला मैदानातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले..
- संकटाच्या काळात पोलीसच मदतीला धावून येतात.


- माझा पुतळा जाळा पण गरिबांची झोपडी नको.
- काही जणांकडून देशात भीती निर्माण तयार करण्याचा प्रयत्न.
- आम्ही धर्म पाहत नाही केवळ गरिबी पाहतो.