आजचे दिनविशेष १५ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय चहा दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आजचे दिनविशेष १५ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय चहा दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

Share This
खबरकट्टा /आजचे दिनविशेष १५ डिसेंबर -





१५ डिसेंबर : जन्म :

३७: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८)
 पोप सर्गिअस (पहिला) यांचा जन्म. 

१८३२: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.  (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)

१८५२: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)
 दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. 

१८९२: गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक जे. पॉल गेटी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९७६)

१९०३: स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)

१९०५: साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)

१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.

१९३२: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.

१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.

१९३२: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.

१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.

१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)

१९३५: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.

१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.

१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.





१५ डिसेंबर  : मृत्यू :

१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.
३१ ऑक्टोबर

मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन. 

मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन. 


१५ डिसेंबर  : महत्वाच्या घटना :



१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.

१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.

१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.

१९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.

१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.

१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.

२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

आंतरराष्ट्रीय चहा दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!