खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -
आज सकाळी बल्लारपूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे वडिलांनी सख्या मुलाचा लोखंडी हतोडिने खून केला आहे.
खबरकट्टा ला प्राप्त माहिती नुसार शहरातील राहुल सोपान , विद्यानगर वार्ड येथील रहिवासी असून घरगुती कलहातुन त्याच्याच वडिलांनी स्वताच्या मुलाचा खून केला असून, राहुल नगराळे हा पेपरमिल येथे कंत्राटी कामगार होता.तर काही दिवसा पूर्वी त्याला अति मद्यपानाच्या कारणावरून कामावरुंन निलंबित केले होते, मृतक पच्छात पत्नी व एक मुलगी असुन पत्नी शाळेत शिक्षीका म्हणून काम करत होति वडिल भन्तेजी च काम करीत होते.
क्षुल्लक करना वरुण दोघात बाचा बाची झाली वडिलांनी हातात असलेल्या हातोडीने डोक्यावर वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्यानंतर स्वतः सोपान नगराडे पोलिस स्टेशन मध्ये लोखंडी हातोड़ि एका कापडी थैलीमध्ये सोबत नेऊन आत्म समर्पन केले.घटनेचा सविस्तर तपास बल्लारशा पोलीस करिता आहेत.