सरण रचण्यासाठी लाकडे आणायची तरी कुठून? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सरण रचण्यासाठी लाकडे आणायची तरी कुठून?

Share This


वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी गावातील जनता करीत आहे.

चिमूर- प्रतिनिधी ( जावेद पठाण)जन्म आणि मृत्यू या एका नाण्याच्या दोन बाजू आहे . जगाच्या पाठीवर येणारा प्रत्येक मनुष्य हा कधी ना कधी मरण पावतोय हे निसर्गाचे काल चक्र आहे ते कोणीही बदलवू शकत नाही.कोणी लवकर तर कोणी उशीरा हया जगाचा निरोप घेऊन जातो  हिन्दू समाजा मध्ये मरण पावलेल्या व्यक्तीला अग्नीदाह देणे ही खुप जुनी परंपरा आहे ही कोणीही बदलू शकत नाही व कधीच बदलणार नाही. 

तर चिमूर परिसरा लगत ताडोबा अभयारण्य असल्याने जनसामान्य माणसाला जंगलात लाकडे तोडण्यासाठी जाण्यास मनाई आहे. एकिकडे झाडे वाचवा झाडे जगवा ह्या नियमानुसार झाडे तोडणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. 

बातमी वाचा : आदित्य आवारी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड.मग मरणपावलेल्या व्यक्तीला जाडण्यासाठी लाकडे आणायची तरी कुठून हा एक जनसामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे नियमानुसार ज्या परिसरात समशान  भूमी ( घाट ) आहे त्या ठिकाणी लाकडाचे स्टॉल असणे आवश्यक आहे वन विभागाच्या कार्यालयात लाकडे नाही आणि समशान भूमी ( घाट ) मध्ये लाकडाचे स्टॉल नाही मग मरण पावलेल्या व्यक्तीला सरण रचण्यासाठी लाकडे आणायची तरी कुठून असा ? जनतेसमोर पडला आहे.बातमी वाचा : बिग ब्रेकिंग न्यूज : राजुरा विधानसभेत येत्या काही महिन्यांत पुनः निवडणूक ?