दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सराव प्रश्नसंच : विषय :- सर्व विषय (मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सराव प्रश्नसंच : विषय :- सर्व विषय (मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा)

Share This
खबरकट्टा / शैक्षणिक : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सराव प्रश्नसंच : विषय :- सर्व विषय
दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहे.

विद्यार्थ्यांनीं सोडवायची कृतीपत्रिका ही संक्षिप्त उत्तरपत्रिका, व्हिडीओ यांच्या माध्यमातून तपासून आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

🖇 प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी लिंक 👇

📚 इंग्रजी
https://goo.gl/GrU27H

📚 विज्ञान भाग 1 (मराठी)
https://goo.gl/ou66Qh

📚 विज्ञान भाग 2 (मराठी)
https://goo.gl/ivW7sY

📚 विज्ञान भाग 1 (इंग्लिश)
https://goo.gl/JnWxdV

📚 विज्ञान भाग 2 (इंग्लिश)
https://goo.gl/FiHvaG

📚 गणित भाग 1 (मराठी)
https://goo.gl/5zJDmb

📚 गणित भाग 2 (मराठी)
https://goo.gl/CvZ3B4

📚 गणित भाग 1 (इंग्लिश)
https://goo.gl/2Vbdhf

📚 गणित भाग 2 (इंग्लिश)
https://goo.gl/4FiPZu

📚 हिंदी लोकभारती
https://goo.gl/FwBPJg

📚 संस्कृत आनन्द:|
https://goo.gl/c3oehY

📚 कुमारभारती (मराठी माध्यम)
https://goo.gl/D6oE9y


मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा. 🙏