खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -
रोहीत दीपक दुर्गे राहनार दादाभाई नौरोजी वार्ड,रमाबाई चौक,त्रीचरण बुद्धवीहार,स्व.राकेश कुळसंगे यांचा घरा जवळ, बल्लारपुरहा जनता हायस्कुल सीटी ब्रानच,बल्लारपुर - 9वी ला शिकनारा वीद्यार्थी 10 /12/2019 दुपार पासुन बेपत्ता होता.
याचा शोध सुरु असल्याची बाब , मुलाची आई पुजा दीपक दुर्गे यांनी पोलीस मीत्र ब्रीगेड चे डाईरेक्टर संजय घुगलोत यांना ही बाब सांगीतली संजय घुगलोत यांनी पोलीस मीत्र ब्रीगेड चे अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या मार्गदर्शणात व कार्यध्यक्ष गौतम कांबळे, उपाध्यक्ष नवणीय घागरगुंडे यांचा सहकार्याने उद्ध पातळी वर शोध मोहीम राबवली.
काल दिनांक 13/122019 ला टीम खबरकट्टा ला याची माहिती मिळताच, आमच्या सहित इतरही सहकारी प्रसार माध्यमानी ही या बातमीला प्रसरीत केली.
बातमी प्रसारीत होताच तबल दोन तासातच, एका व्यक्तीने रोहित ला बघितल्याची माहिती दिली असता लगेच त्याचा शोध लागला. रोहीत दीपक दुर्गे सुखरुप सापडला असून रोहीत ची आई पुजा दीपक दुर्गे यांनी पोलीस मीत्र ब्रीगेड,खबरकट्टा न्युज वेबसाईट व महाघडामोडी न्युज पोर्टल चे आभार व्यक्त केले आहे.
------------------------------------------------------------------
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर : (13/12/2019)
हरवला आहे !
नाव :- रोहीत दीपक दुर्गे
जन्म तारीख :- २३/६/२००५
राहनार :- दादाभाई नौरोजी वार्ड,रमाबाई चौक,त्रीचरण बुद्धवीहार,स्व.राकेश कुळसंगे यांचा घरा जवळ, बल्लारपुर
शाळा:- जनता हायस्कुल सीटी ब्रांच ,बल्लारपुर
ईयता - ९वी
हा गेल्या 10/12/2019 पासून हरवला असुन याचा शोध सुरु आहे,
तरी सदर मुलगा कोनाला दीसल्यास त्वरीत खालील नंबर वर संपर्क करून कळवावे.
संपर्क :
पुजा दीपक दुर्गे - ७७७६८७६९७०