खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी -
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे एक वेगळेच रूप गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुनगंटीवार यांच्या मुलीचे म्हणजेच शलाका मुनगंटीवार हिच्या लग्न समारंभादरम्यान संगीत कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह ताल धरला, त्यांचे ही स्टाईल बघून सगळे प्रेक्षक त्यांच्याकडे बघतच राहिले.
बघा वीडियो :
"हम साथ साथ है" म्हणत मुनगंटीवार यांनी केला पत्नी सोबत डान्स
"अपने प्यार के सपने सच हुये" म्हणत लेकीला "बन्नो मेरी चली सासुराल" म्हणत दिला निरोप