खबरकट्टा / थोडक्यात :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले, 'शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात येत आहे. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे.'
तसेच आमदार, खासदार व सरकारी कर्मचाऱ्यांना ही कर्जमाफी नाही.
तसेच आमदार, खासदार व सरकारी कर्मचाऱ्यांना ही कर्जमाफी नाही.