खबरकट्टा / चंद्रपूर :बल्लारपूर-
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व पत्रकार यांचा कल्याणा करिता समाजात मिळणारे स्थान सामाजिक जनघाडीत पत्रकारांना व त्याचा लेखन साहित्य चा होणारा ऱ्हास सामाजिक पातळीवर होणारे पतन नवनिर्मित पत्रकारांना समाजात मिळणारे स्थान पत्रकारा विषयी समाजात असणारी विचारधारा त्याचे लेखन अबाधित राहण्या करिता भावी पिढीला सकस साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता समाजातील आर्थिक दुर्बल व मागासलेल्या वर्गाकरिता तसेच समाजातील इतर घटका करिता त्याचा विकासाचा दृष्टीने एक सामाजिक प्रयत्न म्हणून संस्था ची स्थापना करण्यात आली आहे.
अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष शरद मेहरे, प्रदेश अध्यक्ष कुमार कडलग राज्य संघटक नारायण पवार यांनी बल्लारपूर तालुका अध्यक्ष पदी विदर्भ चंडिका चे ता, प्रतिनिधी मुन्ना खेडकर यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली, नियुक्ती झाल्या मुळे त्यांचा चाहत्यांनी अभिनंदन चा वर्षाव केला आहे,