बघा विडिओ : अस्वलीने लावले वाघाला पळवून : घोडाझरी वाघाची अस्वलीसोबत भिडत कॅमेऱ्यात कैद - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बघा विडिओ : अस्वलीने लावले वाघाला पळवून : घोडाझरी वाघाची अस्वलीसोबत भिडत कॅमेऱ्यात कैद

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
वाघांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या पर्यटन स्थळ घोडाझरी तलाव लगत परिसरात काही पर्यटकांनी 2 अस्वलिंवर वाघाने हमला केला व त्या भिडतीत अस्वलीने झुंझ डेत वाघाला पळवून लावले असल्याचा विडिओ कॅमेऱ्यात कैद केला. 

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात दररोज व्याघ्र हल्ले होत असून अनेक परिसरात शेतकरी भयभीत आहेत अश्यातच केवळ मानवी व पाळीव पशूंवर हल्ले होत असताना एका जंगली प्राण्यांवर वाघ हमल्याचा विडिओ घोडाझरी येथील असल्याचा दावा करत गेल्या दोन दिवसात सोशल माध्यमावरया घोडाझरी वाघ-अस्वल भिडत विडिओ ने प्रचंड वायरल होत धुमाकूळ घातला आहे.  तर आमच्या पड्ताडणीत हा विडिओ 5 मार्च 2018 चा असून घोडाझरी येथील आहे व गेल्या वर्षभरापासून यु ट्यूब व नॅशनल जिऑग्राफिक्स च्या वेबसाईट  वर उपलब्ध आहे  वर उपलब्ध आहे.