झाडाला गळफास घेऊन रोलर चालकाची आत्महत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

झाडाला गळफास घेऊन रोलर चालकाची आत्महत्या

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे
                 

                        

जिवती लगत असलेल्या एका शेतात आज सकाळी  इसमाने फाशी घेतल्याचे आढले,त्याचे नाव महेश मडावी असून  वय अंदाजे 50 वर्षे असून तो घोसला कन्ट्रॅक्टशन कंपनी मध्ये रोलर चालक होता.त्याने घेतलेल्या गळफासाच्या स्थितीवरून त्याची हत्या की आत्महत्या हा नागरिका मध्ये चर्चा सुरू आहे,या घटनेचा  पुढील तपास जिवती चे ठाणेदार व पोलिस कर्मचारी करत आहेत.