बघा विविध ठिकाणी असे दिसले 58 वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण #solareclipse2019 #India - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बघा विविध ठिकाणी असे दिसले 58 वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण #solareclipse2019 #India

Share This
खबरकट्टा / थोडक्यात : 

या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण आज (गुरुवार) होणार आहे. हे सूर्यग्रहण गेल्या 58 वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असल्याचे सांगण्यात येते. भारतात हे सूर्यग्रहण सर्वप्रथम गुजरातच्या द्वारकात दिसणार आहे. सकाळी 8.05 वाजता ग्रहण स्पर्श होणार आहे. केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूत हे ग्रहण कंकणाकृती दिसेल. मंगळुरू, कोईम्बतूर, उटी, एरोड, तिरूचिरापल्ली येथे सौरकंकण दिसेल. देशातील अन्य भागात ते खंडग्रास दिसेल.