महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये 1847 पदांची भरती -22 डिसेंबर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये 1847 पदांची भरती -22 डिसेंबर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र -महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये “पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई” पदासाठी 1847 जागांवर भरती होणार आहे. या पदभरतीची जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबरपर्यंत आहे.पोलीस शिपाई चालकासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार बारावी उत्तीर्ण व हलके वाहन [LMV -TR] चालविण्याचा वैध परवाना असावा. नक्षलग्रस्थ भागाताली उमेदवारांना ही अट सातवी उत्तीर्ण अशी आहे. सशस्त्र पोलीस शिपाई [SRPF] या पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवार बारावी उत्तीर्ण असल्यास पात्र ठरेल.


 • शारिरीक पात्रता :- उंची :- पुरुष :- 165cms / महिला :- 158cms
 • छाती :- पुरुष :- 79cm न फुगवता– नक्षलग्रस्थ उमेदवारांना छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
 • वयोमर्यादा :-दि .31/12/2019 रोजी
 • पोलीस शिपाई चालक:- 19 ते 28 वर्षे
 • सशस्त्र पोलीस शिपाई:- 18 ते 25 वर्षे
 • परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- Rs. 450/-
 • मागासवर्गीय प्रवर्ग / अनाथ मुले:- Rs. 350/-