16 डिसेंबर ला कोतवाल संघांचे विविध मागण्याकरिता नागपूर विधानभवना समोर आंदोलन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

16 डिसेंबर ला कोतवाल संघांचे विविध मागण्याकरिता नागपूर विधानभवना समोर आंदोलन

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : दिनांक 16/12/2019 पासून विदर्भ कोतवाल संघातर्फे कोतवाल संघटनेच्या मागणीकरिता संप व ठिय्या आंदोलनाचा भाग म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशन -विधानसभा आयोजित एक दिवसीय मोर्चात सहभागी होण्याकरिता काल दिनांक दि.13/12/2019 ला कोतवाल संघटना शाखा वणी जी.यवतमाळ यांच्या वतीने विधानभवनावर मोर्चामध्ये सामील होण्यासाठी तहसीलदार साहेब वणी यांना निवेदन देण्यात आले.
         

             

निवेदन सादर करतेवेळी वणी कोतवाल संघातर्फे उत्तम पाचभाई, विकास चिडे व प्रफुल लोडे उपस्थित होते.