महाराष्ट्रातील भाजपचे 15 आमदार पक्ष सोडण्याची शक्यता ? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्रातील भाजपचे 15 आमदार पक्ष सोडण्याची शक्यता ?

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -


विधानसभा निवडणुकीत सत्ता भाजपचीच येणार, असे राजकीय नेत्यांना वाटत होते. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला व निवडूनही आले. पण, ज्या सत्तेसाठी भाजपमध्ये गेले होते, तिच न मिळाल्याने या आमदारांची 'गोची' झाली. त्यामुळे भाजपचे तब्बल 15 आमदार पुन्हा आपापल्या पक्षात 'घरवापसी' करण्याची बातमी न्युज 18 लोकमतने दिली. तसेच त्या आमदारांची नावेही जाहीर केली आहेत. (फ्लिप करा)





भाजपचे 'हे' आमदार पक्ष सोडू शकतात-

✤ प्रशांत ठाकूर 
✤ रवीशेठ पाटील
✤ राणा जगजीत 
✤ नामदेव सासणे
✤ शिवेंद्र राजे भोसले 
✤ संजय सावकारे
✤ गणेश नाईक 
✤ विजय कुमार गावित
✤ राजेश पाडवी 
✤ कांशीराम पावरा
✤ मोनिका राजळे 
✤ राधाकृष्ण विखे पाटील.

याव्यतिरिक्त आणखी काही नावे लवकरच समोर येण्याची शक्यता.