खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आज 30डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या होणाऱ्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस च्या 10 आमदारांच्या नावाचे निवड पत्र दिले असून शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या खालीलस दस्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जावी असे त्यात नमूद आहे.
यादीतील समाविष्ट नावे..
1)अशोक शंकरराव चव्हाण -कॅबिनेट
2)के.सी. पाडवी-कॅबिनेट
3)विजय वडेट्टीवार -कॅबिनेट
4)अमित विलासराव देशमुख -कॅबिनेट
5)सुनील छत्रपाल केदारकॅबिनेट -कॅबिनेट
6)यशोमती ठाकूर -कॅबिनेट
7)वर्षा एकनाथ गायकवाड- कॅबिनेट
8)अस्लम शेख -कॅबिनेट
9)सतेज ऊर्फ बंटी पाटील -राज्यमंत्री
10)डॉ. विश्वजीत पतंगराव कदम -राज्यमंत्री