जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये 06 जागांसाठी भरती 2020 #Zilla Parishad Chandrapur Recruitment 2020 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये 06 जागांसाठी भरती 2020 #Zilla Parishad Chandrapur Recruitment 2020

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक आणि परिचर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – परीक्षा शुल्क 150/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत पोहोचतील अशा रीतीने सादर करणे/ पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे कार्यालय.

जिल्हा परिषद चंद्रपूर [Zilha Nivad Samiti Chandrapur], ZP Chandrapur has been published a new job notification for Junior Engineer, Civil Engineering Assistant, Junior Assistant (Accounts) & Attendant Posts. There are in total 06 Vacancies. Those candidates are interested to the following Recruitment and Completed the All Eligibility Criteria can apply till 6th January 2020. For more details of Zilla Parishad Chandrapur Bharti 2020 Read Below.


Organization Name
Zilha Parishad, Chandpuar [जिल्हा परिषद चंद्रपूर]
Name Posts (पदाचे नाव)
कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक, परिचर
Number of Posts (पदाचे संख्या)
06 vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)
https://zpchandrapur.maharashtra.gov.in/
Application Mode
Offline
Job Location (नोकरी ठिकाण)

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)
6th January 2020
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Junior Engineer: Civil Engineering Degree/ Diploma
Civil Engineering Assistant: Secondary School Pass with Experience
Junior Assistant (Accounts): Secondary School Pass or Equivalent
Attendant: 4th Pass
Selection Process (भर्ती प्रक्रिया)
Selection Process is: Written Test
Application Fee (अर्ज शुल्क)
अनुसूचित जमाती उमेदवारांकरिता रु. 150/- आहे
Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)
मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे कार्यालय.
Importants Dates
Starting Date For Offline Application
27th December 2019
Last Date For Offline Application
6th January 2020
Importants Links
Notification (जाहिरात)
Official Website(अधिकृत वेबसाईट)