अभाविप चंद्रपूर नगराची नूतन नगर कार्यकारीनी घोषित : शुभम निंबाळकर यांची नगरमंत्री पदी निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अभाविप चंद्रपूर नगराची नूतन नगर कार्यकारीनी घोषित : शुभम निंबाळकर यांची नगरमंत्री पदी निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
     
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यार्थी समस्या व त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे व राष्ट्भक्तीने ओतप्रोत असलेले विद्यार्थी व मनुष्य घडवण्याचे काम अविरत काम सुरू आहे. "छात्र शक्ती राष्ट्र शक्ती" हे  ब्रीदवाक्य धरून विद्यार्थी परिषद काम करते.चंद्रपूर नगराची शहरातील नवीन कार्यकारिणी आज घोषणा करण्यात आली.

।।बढ़े बल राष्ट्र का जिससे, वह करना मेल है अपना।।

या नवीन कार्यकारणीत नगरमंत्री म्हणून शुभम निंबाळकर यांची घोषणा करण्यात आली.उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-

सहमंत्री- माधुरी कटकोजवर,
सहमंत्री- सचिन केंद्रे,
सहमंत्री- शुभम मुद्दावार,
महाविद्यालय प्रमुख  शैलेश डिंदेवर,
महाविद्यालय सह प्रमुख रोहित खेडकर, राहुल बिसेन,नगर विद्यार्थीनी प्रमुख- रोशनी नागपुरे,
नगर विद्यार्थीनी सह प्रमुख- पायल कटकोजवर,
कोष प्रमुख- श्रेयस श्रीगडीवर, 
वसतिगृह प्रमुख- अमोल मदने, 
सहप्रमुख- वेदांत कामनवर,
एस एफ डी  प्रमुख:- सागर येडे, ओम गाडीवाल,
एस एफ एस  प्रमुख:- कार्तिक धवणे,
प्रसिद्धि प्रमुख:-अंकुश एकरे,
सोशल मीडिया प्रमुख:- केदार कापसे,
टी एस वि के प्रमुख- अभ्युदय सिंग, 
टी एस वि के सहप्रमुख- ऋषभ कोठाले,
कार्यालय मंत्री-ऋषिकेश बनकर,
कार्यलय सहमंत्री- चेतन उकळे,
कलमांच प्रमुख- यश ठाकरे,
सदस्य- प्रा. योगेशजी येणारकर सर, यश बांगडे, शुभम दयालवर,मनीष पिपरे, दामोदर द्विवेदी, प्रवीण गिलबिले.

प्रास्ताविक व उद्बोधन नगर विस्तारक दामोदर जी द्विवेदी यांनी केले आणि नगर कार्यकारिणी ची घोषणा जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले यांनी केले.