महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मराईपाटण अंतर्गत संविधान दिन साजरा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मराईपाटण अंतर्गत संविधान दिन साजरा

Share This
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मराईपाटण अंतर्गत संविधान दिन साजरा 

खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती : : - संतोष इंद्राळे

  
दि. 26/11/2019 ला महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत मराईपाटणमधील   जिल्हा परिषद शाळेतमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यामध्ये नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार व त्यांना असणारे अधिकार व जबाबदारी याबबत माहिती देण्यात आली.

 

तसेच  त्यांना संविधान संबधित माहिती पट दाखविण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रदिप काळे, मुख्याध्यापक श्री. बानकर सर , सोनकूसरे सर, पोलिस पाटील श्री. सोनकांबळे ग्रा. प. सचिव श्री. मोहूले व तसेच शाळेतील मधील मुले, गावातील नागरिक, ग्रामपरिवर्तक आकाश वैराळे उपस्थित होते.