पाहाटेच्या सुमारास कार ची झाडाला धड़क : वढोली येथील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाहाटेच्या सुमारास कार ची झाडाला धड़क : वढोली येथील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -



गोंड़पिपरी मूल मार्गावरिल वढोलि येथील माता जगदंबा शेतकी शाळेजवळ कार ची झाडाला धड़क झाल्याची घटना आज 19  च्या सकाळी 4 च्या सुमारास घडली.यात एक जन किरकोळ जखमी झाले असून त्यांना सावली येथे उपचारासाठी नेत्यात आले.



लग्न समारंभ करिता आंध्र प्रदेशात एम एच 31 बी बी 1181 उसेगाव सावली, येथील यादव गोतपट्टीवार गृहस्त आपल्या कुटुंबियासोबत लग्न समारंभ करिता गेले होते.डोळ्यावर झोप असल्याने व धुवार याच्या मुळे रोड चा अंदाज आला नाही.व कार ने झाडाला धडक दिली.

त्यात सुदैवाने कुणीही गंभिर जखमी नसून किरकोळ जखमी यांना वढोली येथील सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच मोहन चुदरी यांनी यांनी यादव कुटुंबियांना आपल्या खाजगी वाहनाने  त्यांच्या घरी पोहचवले.अशी माहिती सूत्रांनी दिली.