अजित पवारांच्या बंडाला पाठिंबा नाही - शरद पवार ट्वीटर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अजित पवारांच्या बंडाला पाठिंबा नाही - शरद पवार ट्वीटर

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :


भाजपाला पाठिंबा देण्याच्या निर्णयाला शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे. अजित पवार यांनी पक्षात फुट पाडून रात्रीत भाजपाला पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे या बाबतचे ट्वीट शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून आले आहे.