गुणवंत विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गुणवंत विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Share This
ब्रम्हपुरी :- 


ब्रम्हपुरी तालुक्यातील दिघोरी येथे एका विध्यार्थीनीनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.आत्महत्या केलेल्या विध्यार्थीनीचे नाव रोशनी(काल्पनिक )वय वर्ष १७ असे आहे.सदर घटना आज घडली असून अर्पिता हिने घरालगतशेतावरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र अध्यापही कळू शकले नाही.

अर्पिता ही इयत्ता ११वी मध्ये शिकत होती. रोशनी (काल्पनिक )ही घरातील लाडकी तसेच विद्यालयातील  गुणवंत विध्यार्थीनी होती.तिच्या निधनाने गाव परिसरात व विद्यालयात हळ हळ व्यक्त केली जात आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी  करीत आहेत.