हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पठाणपूरा व्यायाम शाळा, चंद्रपूर तर्फे आदरांजली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पठाणपूरा व्यायाम शाळा, चंद्रपूर तर्फे आदरांजली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :शहर प्रतिनिधी -आज दि.17-11-19 रोजी रविवार ला  पठाणपुरा व्यायाम शाळा येथे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 7 व्या पुण्यतिथी  निमित्त आदरांजली देण्यात आली.

प्रमुख उपस्थिती व्यायाम शाळेचे माजी अध्यक्ष विकास राऊत माजी उपाध्यक्ष चंद्रकांत राऊत, माजी बजरंग दल जिल्हाध्यक्ष अंकुशजी चौधरी तसेच आखाडा प्रमुख भूषणजी देशमुख, समाज सेवक उमेश राजगडकर, दीक्षांत बेले, राकेश चहारे व सदस्य उपेश अंड्रस्कर, अमित कोडापे, निखिल चहारे, आकाश चहारे, विपुल चहारे ,सोहम बेले, सोबतच परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.