वणी-कायर-मुकुटबंन शटल बस सेवा सुरु करा : मंगेश पाचभाई यांची वणी आगर प्रमुखास मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वणी-कायर-मुकुटबंन शटल बस सेवा सुरु करा : मंगेश पाचभाई यांची वणी आगर प्रमुखास मागणी

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी -


वणी हे  विभागीय मुख्य शहर असल्यामुळे प्रत्येक कामाला यावे लागते. याच अडचणीत सामान्य व्यक्तीला बस ची प्रतीक्षा करत कित्येक वेळ तातकाडत बस्थानाकावर प्रतीक्षा  करत रहावे लागत आहे.

आश्यताच मुकुटबंन -कायर है परिसरातील मोठ्या खाणी व शेतकरी बाजारपेठ आहेत व याच परिसरात शभर पेक्ष्या जास्त छोटे मोठे गांव आहे.समस्त वणी विभागातील जनतेला शेतकऱ्यांना विद्यार्थांना व्यापाऱ्यांना कामगारांना बस  नसल्याने नाहक त्रास करावा लागत आहे. आपलेकडून जर शटल बस सेवा सुरू केल्यास वणी - कायर - मुकुटबंन येथील सर्व जनतेचा नाहक त्रास कमी  होण्याची शक्यता असून  राज्य परिवहन महामंडळास आर्थिक लाभदायक ठरेल. 
तरी या मागणीची दखल घेऊन वणी - कायर - मुकुटबंन ते परतीची बस मुकुटबंन कायर वणी प्रत्त्येक तासाला बस उपलब्ध करून द्यावी. जर बस सेवा सुरू झाल्यास नायगाव, उमरी, पेटुर, मानकी,कायार, गणेशपूर ,खडकी, अडेगावं मुकुटबन* या गावातील सामान्य नागरिकांना फायदा होईल.
यावेळी उपस्थित मंगेश पाचभाई( अध्यक्ष रक्तदान महादान फाऊंडेशन),विनोद कुचंनकर,तालुका अध्यक्ष मनसे (वणी)रवीद्र खाडे ग्राम पंचायत सदक्ष मेढोली,समीर आसुटकर,गणेश पेटकर,जितेंद्र गोचे आदी उपस्थित होते.