हरविला आहे : प्रकाश वसंता येसेकर हा मुलगा हरविला असून आढळ्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हरविला आहे : प्रकाश वसंता येसेकर हा मुलगा हरविला असून आढळ्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा

Share This
प्रकाश वसंता येसेकर घरी परतला आहे.

खबरकट्टा / चंद्रपूर : घुग्गुस -


घुग्गुस पोलीस ठाणे अंतर्गत -प्रकाश वसंता येसेकर हा मुलगा रा.सोनेगाव ता. जिल्हा.चंद्रपूर येथील असून दि.०५/१०/२०१९ , सायंकाळ ४ वा  पासून सोनेगाव येथून घरसोडून गेला आहे.  तरी कुणाला आढळल्यास खालील ना. संपर्क साधावा. 
1) 7028508707
2) 9309183872
3) 9923047701