लोक सहभागातून बांधण्यात आला वनराई बंधारा : उन्हाळ्यात पाणी साठवून ठेवण्याकरिता पूर्वउपाययोजना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लोक सहभागातून बांधण्यात आला वनराई बंधारा : उन्हाळ्यात पाणी साठवून ठेवण्याकरिता पूर्वउपाययोजना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा ग्रामीण -


राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे लोक सहभागातून बांधण्या  वनराई बंधारा आले. यात शाळेतील विद्यार्थ्या सोबत गावातील लोकांचे सहभाग होते.     
आज विहिरगाव येथे गावा लगत वाहत्या नाल्याला एक वनराई बंधारा बांधण्यात आले आहे या बंधारे चे महत्व उन्हाळ्यात पाणी साठवून राहावे व गावातील शेतकरी ,जनावरे, त्यांना उपयोग करून त्या बंधाऱ्याच्या वापर केला जातो अशी माहिती सहभागी  जी.डी. मोरे (उपविभागीय कृषी अधिकारी, राजूरा) यांनी दिले.यावेळी मा. डॉ रवींद्र होळी (तहसीलदार),  अमोल गरकल (उपविभागीय वन अधिकारी किंवा ACF), आकाश बाजारे.. (उपअभियंता, बांधकाम विभाग) सरपंच प्रतिभा करमनकर, उपसरपंच इर्शाद शेख ,सदस्य संजय होरे,व्ही. के. मकपल्ले (मंडळ कृषी अधिकारी, राजूरा) अमित महाजनवार (विस्तार अधिकारी पंचायत) नरेश बोबाटे मुख्याध्यापक, देशकर साहेब ,रुद्रशेट्टी साहेब ,एम आर गंगथडे (कृषी सहाय्यक) ग्रामसेवक गोपाल नैताम ,सूर्यवंशी साहेब ,दिपक गोहणे तलाठी,व शाळेतील संपूर्ण शिक्षक , विद्यार्थी व सर्व गावकरी तसेच  इतर कर्मचारी उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य केले.