खबरकट्टा / चंद्रपूर -
राजुरा तालुका मुख्यालयापासून काही किलोमीटर वर तेलंगणा राज्य सीमेलगत असलेल्या लक्कडकोट येथे आज हितेश चव्हाण (38),रा. कवठाळा, ता.कोरपना नामक व्यक्तीला एका साथीदारासोबत चंद्रपूर येथे कार्यरत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापडा रचून विनापरवाना नोझल गण बंदूक - विक्री करताना अटक राजुरा पोलिसांनी अटक केली असून अधिक पोलीस तपास सुरु आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात........ !