जोरगेवार यांनी आपल्या मातोश्री गंगुबाई यांचे नाव घेऊन विधानसभेत आमदारकीची घेतली शपथ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जोरगेवार यांनी आपल्या मातोश्री गंगुबाई यांचे नाव घेऊन विधानसभेत आमदारकीची घेतली शपथ

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

288 आमदारांपैकीजोरगेवार यांनी आपल्या मातोश्री गंगुबाई यांचे नाव घेऊनच आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली.
                
जनताच माझा पक्ष असून माझ्या मतदारसंघातील संपूर्ण जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. जनतेने दाखविलेल्या विश्वासाने आज इथवर आलो असून यापुढे जनताच जनार्दन आहे, जनतेचीच सेवा करणार आहे.