65 वर्षीय वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

65 वर्षीय वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -
तालुक्यातील बरडकिन्ही गावात वृद्ध इसमाची स्वताच्या शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतक वृद्ध इसमाचे नाव विश्वनाथ पांडू गुरूनुले ( 65 वर्ष )असून सदर घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून स्वताच्या शेतीशिवारात सागवनच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या पश्चात कुटुंबात दोघेच जण असून वृद्धपत्नी व मृतक वृद्ध इसम असे दोघे जण असा लहान परिवार होता.आत्महत्या करण्याचे कारण अध्यापही कळू शकले नाही.

तरी घटनेचा पुढील तपास संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत.