वाघाची बिबट्यसोबत झुंझ - 2 वर्षीय बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघाची बिबट्यसोबत झुंझ - 2 वर्षीय बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :भद्रावती29 नोव्हेंम्बरच्या मध्यरात्री भद्रावती तालुक्यातील सावरी गावापासून 8 किलोमीटर अंतरावर चोरा बिटमध्ये जंगल शिवारात बिबट व वाघाची झुंज झाली असून यामध्ये बिबटचा मृत्यू झाला असा अंदाज वनविभागातर्फे लावण्यात आला आहे ही सदर बिबट हा 2 वर्षाचा असून मादा होती.


वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर या  बिबटचा अंत्यसंस्कार करण्यात आला.