उमेदवार निहाय मतदान आकडेवारी : राजुरा विधानसभा - विजयी : सुभाष धोटे (काँग्रेस ) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उमेदवार निहाय मतदान आकडेवारी : राजुरा विधानसभा - विजयी : सुभाष धोटे (काँग्रेस )

Share This
खबरकट्टा :राजुरा विधानसभा निवडणूक निकाल 

1)सुभाष रामचंद्राराव धोटे 
काँग्रेस
59571
26.75%

2)अॅड. वामन सदाशिवराव चटप
एसडब्ल्यूबीपी
57201
25.68%

3)अडव्होकेट संजय यादवराव धोटे
भाजप
50531
22.69%

4)गोदरू पाटील जमुनाक
जीजीपी
42949
19.28%

5)महालिंग नागानंद कंठाळे
मनसे
1934
0.87%

6)चरडे सुरेश जयराम
IND
1648
0.74%

7)भानुदास प्रकाश जाधव
बसप
1455
0.65%

8)रेश्मा गणपत चव्हाण
IND
1445
0.65%

9)संतोष गणपत येवले
IND
1331
0.60%

10)सालम शामाराव मारू
IND
1157
0.52%

11)प्रवीण मारुती निमगडे
एएमपीआय
1040
0.47%

12)अनिल तुळशीराम सिद्म
IND
897
0.40%