ब्रेकींग न्यूज : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू : आई माया व मीरा ची जोडी पर्यटन प्रेमीत सुप्रसिद्ध - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकींग न्यूज : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू : आई माया व मीरा ची जोडी पर्यटन प्रेमीत सुप्रसिद्ध

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 


ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू झाला असल्याचे धक्कादायक वृत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वात प्रसिध्द वाघीण असलेली माया वाघीण ची  तिची आई असून मृतक मीरा(अंदाजे वय 2वर्ष ) चा ताडोबा तलाव परिसरात आज सकाळी मृतदेह आढळला.  2 दिवसांपूर्वी रानगव्यासोबत झालेल्या झुंझीत जायबंदी झाल्याची आणि त्यातच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आली असून. अतिशय धाडसी असलेले माया आणि तिचे पिल्ले देश-विदेशात आणि सोशल साईट्स वर अतिशय प्रसिध्द आहेत.  त्यांची एक छलक पाहण्यासाठी तासन तास पर्यटक थांबायचे हे विशेष.