उमेदवार निहाय मतदान आकडेवारी : वरोरा विधानसभा - विजयी : सौ प्रतिभा धानोरकर (काँग्रेस ) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उमेदवार निहाय मतदान आकडेवारी : वरोरा विधानसभा - विजयी : सौ प्रतिभा धानोरकर (काँग्रेस )

Share This
खबरकट्टा /वरोरा विधानसभा निवडणूक निकाल : 
उमेदवार निहाय मतदान आकडेवारी : वरोरा विधानसभा - विजयी : सौ प्रतिभा धानोरकर (काँग्रेस )

1)धानोरकर प्रतिभा सुरेश (विजयी)
काँग्रेस
59443
34.37%

2)संजय वामनराव देवतळे 
शिवसेना
50318
29.09%

3)रमेश महादेव राजूरकर
मनसे
31913
18.45%

4)अमोल दिलीप बावणे
वंचित आघाडी
10678
6.17%

5)रमेश कवडूजी मेश्राम
जीजीपी
5989
3.46%

6)डॉ. विजय रामचंद्र देवतळे 
IND
5843
3.38%

7)प्रशांत भौरोजी भडगरे
बसप
1894
1.09%

8)डॉ. अशोकरेव तनबाजी देवमारे
IND
1705
0.99%

9)उट्टम ईश्वर ईन्गल
एसबीपी
854
0.49%

10)प्रवीण भागवान गायकवाड
IND
802
0.46%

11)प्रवीण शांतिलालजी सुराणा
IND
621
0.36%

12)अश्रफ अस्लम खान
बविआ
524
0.30%

13)भास्कर परसराम देकेते
आरपीआय (एस)
326
0.19%