मी निवडणूक लढणार : किशोर जोरगेवार : चिन्ह मिळाले "टीव्ही"🖥 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मी निवडणूक लढणार : किशोर जोरगेवार : चिन्ह मिळाले "टीव्ही"🖥

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :चंद्रपूर -




प्रशासनाच्या दडपशाहीने जोरगेवार यांचा कांग्रेसतर्फे केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला होता, त्यानंतर जोरगेवार निवडणूक लढणार की नाही यावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती, परंतु जोरगेवार यांच्या निवासस्थानी रोज कार्यकर्ते येऊन भाऊ निवडणूक लढा आम्ही सोबत आहोत म्हणून आग्रही होते, अखेर आज जोरगेवार यांनी आपल्या पत्नी समक्ष मी आजपासून चंद्रपूरकरांसाठी पूर्णतः समर्पित झालो, आता मी लढण्यास तैयार आहो.



कितीही अडचणी आल्यास मी लढणारच, कारण माझ्यासोबत माझा परिवार, माझे चंद्रपूरकर सोबत आहे असे जोरगेवार यांनी कार्यकर्त्याना संबोधित केले.
आज फॉर्म वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी जोरगेवारांनी लढण्याचा निर्धार केल्याने त्यांना निवडणूक आयोगाने "टीव्ही"हे चिन्ह बहाल केले आहे.