राजुरा विधानसभेत काँग्रेस चे उमेदवार सुभाष धोटे विजयी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा विधानसभेत काँग्रेस चे उमेदवार सुभाष धोटे विजयी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा विधानसभेत काँग्रेस चे उमेदवार सुभाष धोटे 2370मतांनी विजयी.

सुभाष धोटे (काँग्रेस) 59571
वामनराव चटप (शे. सं.) 57201
संजय धोटे (भाजपा) 50531
गोदरू जुमनाके (गों.ग.) 42949

कांग्रेसचे सुभाष धोटे 2370 मतानी विजयी

टीम खबरकट्टा कडून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन 🌷🌷