जाहीर सूचना : इरई धरणापुढील नदीच्या पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाहीर सूचना : इरई धरणापुढील नदीच्या पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


इरई धरणाच्या जल ग्रहण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. जर पाणी पातळी वाढत राहिली तर धरणाची दारे रात्रीच्या वेळी कधीही उघडले जाऊ शकतात.याची दक्षता बाळगत धरणापुढील नदीच्या पात्रालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा सीटीपीएस प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने दिला आहे.