ब्रेकिंग न्यूज : चंद्रपुरात काँग्रेस चा हात पुन्हा एकदा महेश मेढेंच्या हातात : अधिकृत उमेदवारी घोषित, उद्या अर्ज सादर करणार. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : चंद्रपुरात काँग्रेस चा हात पुन्हा एकदा महेश मेढेंच्या हातात : अधिकृत उमेदवारी घोषित, उद्या अर्ज सादर करणार.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपुर विधानसभा जागा साठी काँग्रेस पक्षाकडून 1ऑक्टोबर  ला बहुप्रतीक्षित किशोर जोरगेवार यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांना उमेदवारी न देण्याकरिता अनेक नेते दबाव टाकून असल्यामुळे शेवटी पर्यायांती मागील निवडणुकीचे उमेदवार महेश मेंढे चंद्रपुर विधानसभा  क्षेत्राचे अधिकृत उमेदवार घोषित. 




उद्या उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने महेश मेंढे यांच्या उमेदवारी ची अधिकृत घोषणा आज झाली असून ते उद्या अर्ज सादर करतील.